कालच्या आजच्या आणि उद्याच्या सांस्कृतिक घटनांचा साक्षिदार
काल, आज, उद्याच्या सांस्कृतिक घडामोडींचा आलेख
सांस्कृतिक घटनांचा भाष्यकार
मित्रहो,
रोज विविध सांस्कृतिक नोंदी पुण्याच्या परिसात घडत असतात. त्यांचा धांडोळा घेणारा हे सदर यामाध्यमातून वाचता, पहाता आणि ऐकता येईल.
काही नोंदी मागिल काही आठवणींवर. तर काही उद्या घडणा-या उपक्रमाबाबतही असतील.
या माध्यमातून तुम्हालाही काही नोंदी करावयाच्या असतील तर तुमचे या सदरात स्वागतच असेल.
तुमचा. माझा आणि आपणासर्वांकडून पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातला हा आगामी भाष्यकार या माध्यमात प्रथमच येत आहे.
कांही सूचना. शंका. आणि भूमिकाही यातून मांडता येतील.
सुभाष इनामदार, पुणे.
Email_ subhashinamdar@gmail.com
Mob. 9552596276
पत्रव्यवहारासाठी पत्ता- सुभाष इनामदार, ५ दत्तश्री, ६३४/६, बिबवेवाडी, पुणे-४११०३७
http://www.culturalpune.blogspot.com/
Friends,
See my all vidos that Created by me..
go through this.
http://www.youtube.com/results?search_query=subhashinamdar&aq=f
dhanywad,
subhash inamdar
Friends,
See my all vidos that Created by me..
go through this.
http://www.youtube.com/results?search_query=subhashinamdar&aq=f
dhanywad,
subhash inamdar
No comments:
Post a Comment