राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कालच्या
जयंती निमित्ताने श्री. राम साठे अध्यक्ष असलेल्या संतदर्शन मंडळाने
ख्यातनाम आणि बुजुर्ग असा पुण्याच्याच संगीत प्रांतातले एक नाव म्हणजे
फैय्याज हुसेन खान याचा सत्कार निवारा सभागृहात आयोजित केलेल्या पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन्ही श्रेष्ठ कलावंतांच्या रचनांचा कार्यक्रम सादर केला..त्यावेळी केला गेला.
स्वतः श्रीराम साठे यांनी पंडितजींच्या मागे तंबोरा साथ करुन एकलव्यासारखे त्यांची गायकी आत्मसात केली..त्याची एक झलक वयाच्या ८० व्या वर्षाही इथे सादर करुन टाळ्या मिळविल्या.
आज माहित नसलेल्या माणसांच्या वाढदिवसाचे पोस्टर चौका चौकात झळकते..पण महात्मा गांधी यांचे साधे चित्रही गांधी जयंती दिवशी दिसत नाही याची खंत फैय्याज हुसेन खान यांनी बोलून दाखविली.
यावेळी व्यासपीठावर रवींद्र दुर्वे, आणि शरदचंद्र पाटणकर, तरुण संगीतकार हर्षद अभिराज आणि स्वतः श्रीराम साठे तसेच सत्कारमूर्ती फैय्याज हुसेन खान होते..
यावेळी `मिले सूर मेरा तुम्हारा` हा संगीताचा कार्यक्रमही रंगतदार असाच झाला. यात या दोन महान कलाकारांनी गायलेल्या रचना सारद झाल्या. श्रीपाद भावे, राजेश दातार, जयश्री कुलकर्णी आणि वाकनीस या गायकांचा तर साथीला पद्माकर गुजर, राजेंद्र दूरकर, साने आणि चारुशीला गोसावी यांची साथ मिळाली.
मंगेश वाघमारे यांच्या आगळ्या निवेदनातू कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली.
विविध सामाजिक आणि सांस्कतिक दिवसांचे महत्व लक्षात घेऊन..ही संस्था रसिक भावीकांनी संगीताचा आनंद देत असते.
-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:
Post a Comment